महापालिकाक्षेत्रात 15 दिवसात 7860 जेष्ठ नागरिकांचे लसीकरण : 1178 व्याधिग्रस्तानी घेतली लस : महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाक्षेत्रात 21 ठिकाणी लसीकरणाची सोय

सांगली : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात 15 दिवसात 7860 जेष्ठ नागरिकांचे कोविशिल्ड लसीकरण करण्यात आले तर 1178

Read more

प्रभाग 10 मध्ये रस्ते कामांचा आमदार सुधीर गाडगीळ यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला. स्थानिक नगरसेविका अनारकली कुरणे यांच्या निधीतून माळी गल्ली आणि सुंदर नगर येथील रस्त्यांचे डांबरीकरण केले जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून हे रस्ते दुर्लक्षित होते. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे अशी मागणी होत होती. त्यामुळे या रस्त्यांचे कामे अनारकली कुरणे यांनी मंजूर केली होती. आज या रस्ते कामांचा शुभारंभ आमदार सुधीर गाडगीळ यांच्याहस्ते आणि जेष्ठ भाजपानेते शेखर इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी माजी महापौर विवेक कांबळे, नगरसेविका अनारकली कुरणे, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, सामाजिक कार्यकर्ते जमीर कुरणे, भावड्या माळी, सज्जी नायर यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते. या कामाबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Read more

त्या उमेदवारांनी घेतली काळ्या जादूची धास्ती

भानामतीच्या प्रकरणामुळे धाकधूक वाढल्याची चर्चा कोथळी /प्रतिनिधी :-नामदेव भोसलेशिरोळ तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी आपलाच उमेदवार निवडून यावा या आशेपोटी अनेक

Read more

सायकल रॅलीला सुरवात

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिकेकडून माझी वसुंधरा अभियानांतर्गत मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त राहुल रोकडे

Read more