सायकल रॅलीला सुरवात

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिकेकडून माझी वसुंधरा अभियानांतर्गत मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त राहुल रोकडे यांच्या उपस्थितीत सायकल रॅलीला सुरवात झाली.

या सायकल रॅलीत स्थायीसभापती पांडुरंग कोरे, माजी प्रभाग सभापती उर्मिला बेलवलकर, नगरसेवक अभिजित भोसले,

सागर घोडके, सहायक आयुक्त पराग कोडगुले यांच्यासह मनपा अधिकारी कर्मचारी तसेच सायकल पटू आणि पर्यावरण प्रेमी सहभागी झाले आहेत

Share now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *