ढवळी गावचे सरंपच अतुल पाटील यांचं निधन

सांगली :- ढवळी गावचे सरंपच अतुल पाटील यांचं क्रिकेट मॅच खेळताना ग्राउंडवर हृदयविकाराच्या झटक्याने निधन :
आटपाडी येथे क्रिकेट मॅचेस सुरू असताना ग्राउंडवर क्रिकेट खेळत असतानाच तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने निधन,

Share now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *