पलूस तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयांचे ऑडिट अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे व टीम करणार

सांगली महापालिकेचे अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे यांच्या अग्निशमन टीमकडून तासगाव, आटपाडी तसेच भिवघाटच्या ग्रामीण रुग्णालयांचे फायर ऑडिट पूर्ण करण्यात आले आहे. गुरुवारी विटा, खानापूर , पलूस तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयांचे ऑडिट अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे व टीम करणार आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांच्या फायर ऑडिटचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार असल्याचे मनपाचे मुख्य अग्निशमन
अधिकारी चिंतामणी कांबळे यांनी सांगितले.

Share now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *